• भारतीय संविधानातील आर्थिक तरतुदी

    Author(s):
    Dr. Rakshit Madan Bagde (see profile)
    Date:
    2022
    Group(s):
    Indian Economy
    Subject(s):
    Economic policy
    Item Type:
    Book chapter
    Permanent URL:
    https://doi.org/10.17613/5kfj-ap49
    Abstract:
    भारतीय संविधानाचा व्याप हा फार आफाट असा आहे. यात आर्थिक, सामाजिक, राजकीय, तसेच देशाला संचालित करण्याकरिता आवश्यक सर्व बाबींचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचे वचन दिले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, आणि उपासना, संधीची समानता, आणि व्यक्तीचा सन्मान. राष्ट्राच्या एकात्मतेची खात्री देणारा बंधुभाव तीन भागांमध्ये विभागलेला आहे. एक म्हणजे प्रस्तावना, दुसरा मूलभूत अधिकार आणि तिसरा निर्देशात्मक तत्त्वांद्वारे.संबंधित लेखाच्या माध्यमातून आपल्या भारतीय संविधानातील आर्थिक तरतुदींचा आढावा देण्यात आलेला आहे.
    Metadata:
    Published as:
    Book chapter    
    Status:
    Published
    Last Updated:
    10 months ago
    License:
    Attribution
    Share this:

    Downloads

    Item Name: pdf भारतीय-संविधानातील-आर्थिक-तरतुदी.pdf
      Download View in browser
    Activity: Downloads: 381